दैनंदिन कामाचा अहवाल
प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची रोजची कामं नोंदवली जातात — साप्ताहिक/मासिक/वार्षिक अहवालासह.
पत्रव्यवहार व फाईल हालचाल
शासकीय पद्धतीने — आवक/जावक क्रमांक, Workflow, Digital Sign, सगळं एकाच ठिकाणी.
हजेरी व रजा व्यवस्थापन
Biometric Machine शी जोडलेली Live Attendance, आणि पूर्ण रजा-अर्ज/मंजुरी प्रणाली.
Virtual Classroom (College)
विद्यार्थी, वर्ग, Study Material, Assignment, Marks — सगळं Online.
नूतनीकरण व अनुपालन
वाहन विमा, अग्निशमन प्रमाणपत्र, AMC, करार — मुदत संपण्याआधी सूचना.
टास्क व्यवस्थापन
वरिष्ठ अधिकारी कोणत्याही विभागाच्या कर्मचाऱ्याला target date सह टास्क देऊ शकतात.
कामाची विनंती (Request)
Login शिवाय कोणीही, कोणत्याही विभागाला थेट कामाची विनंती पाठवू शकतो.
वसतिगृह व रहिवासी
विद्यार्थी/कर्मचाऱ्यांचं Room वाटप, Fee, आरोग्य-नोंद — आणि रहिवासी Billing.
IT, CCTV व भांडार
तांत्रिक तक्रारी, CCTV Live Stock Dashboard — विभागनिहाय, थेट.
व्यावसायिक अहवाल
व्यक्तिगत, विभागनिहाय आणि संपूर्ण संस्था-स्तरीय PDF अहवाल — संस्थेच्या लोगोसह.
